We have updated our Privacy and Cookie Policy. If you continue to use our site, you agree to the updated Policies.
महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन’… तुमचं अख्खं आयुष्य बदलून टाकण्याची आणि दिशा देण्याची ताकद असलेलं व्यासपीठ. तुमच्या क्षमता आणि गुणवत्ता यांची योग्य पारख येथे होऊ शकते. त्यामुळेच फक्त विजेत्यांचेच नाही तर सहभागी होणाऱ्या प्रत्येकीचे आयुष्य या स्पर्धेने बदलणार आहे. ही स्पर्धा आहे सौंदर्य, बुद्धिमत्ता, आत्मविश्वास आणि गुणवत्तेची. ग्लॅमरस दुनियेतील करिअरची कवाडे खुली करणारे मराठी मुलींचे हे हक्काचे व्यासपीठ.
Do you think you have it in you to be the next
Shravan Queen?